श्री साईबाबांच्या जन्माबाबत उपस्थित झालेल्या वादाच्या मुळाशी जाण्याचा एक प्रयत्न केला. त्यासाठी तरुण भारत ,बेळगाव ने जिरो ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी माझ्यावर जो विश्वास दाखविला तो सार्थ करून दाखविल्याचा हा लेख आहे. मी माझ्या परीने या विवादाने भावी पिढीला होणार संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी पाथरी येथून व शिर्डीतून मिळालेल्या सहकार्यबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार.
https://epaper.tarunbharat.com/2565865/Tarun-Bharat-Sindhudurg-Edition/SINDHUDURG#page/2/2
https://epaper.tarunbharat.com/2565530/Tarun-Bharat-Belgaum-District/BELGAUM-DIST#page/2/1
https://epaper.tarunbharat.com/2565469/Tarun-Bharat-Goa/goa-daily-pdf-pages#page/4/1
https://epaper.tarunbharat.com/2566014/Tarun-Bharat-Belgaum/BELGAUM#page/2/1
