तुमचा कॉम्पुटर वायफाय करा
कोरोना संकटाने देशाची नाही तर जगाची घडी विस्कळीत केली आहे. यातून अर्थव्यवस्था ,मानवी जीवन ढवळून निघालाय. यासोबत शिक्षण प्रणाली सुरळीत करणे हे कठीण होऊन बसलंय. रोज नवनवीन भय बाजारात विकले जात आहे.यामुळे आपल्या पाल्याना शाळेत कसे पाठवायचे ? हा प्रश्न पालकांना पडलाय तर नेमकं शाळा सुरू करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोणी कशी पार पडायची हा प्रश्न सरकारला पडलाय. यावर तोडगा म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती विकसित केली जात आहे.यासाठी पालकांना तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक आपल्या पाल्यासाठी कॉम्पुटर,लॅपटॉप ,टॅब किंवा अंरॉईड म्हणजे तुम्ही वापरता तो फोटो काढता व व्हिडीओ काढता येतो तो मोबाईल यापैकी काहीतरी एक हे असावाच लागणार आहे. दुसरं यातलं जे काही तुम्ही निवडाल त्यासाठी इंटरनेट कनेक्शन असावे लागेल. तिसरं म्हणजे आपला जुना कॉम्पुटर असेल तर त्याला वायफायने मोबाईल ने किंवा मोडेमद्वारे लँडलाईनने इंटरनेट सूर करून द्यावे लागेल. त्यासाठी मोडेम किंवा वाय फाय टूल गरजेचे आहे. त्या टूल्स च्या लिंक मी या सोबत देत आहे. त्यावर किल्क करून तुम्ही ते विकत घेऊ शकता.
वाय फाय टूल
https://amzn.to/3fDvSGk