अनलॉक इंडिया
कोरोनाच्या संकटाने जग होरपळून निघत आहे. आपल्या कडे दिवसागणिक आकडे वाढले आणि वाढत आहेत.संपूर्ण भारत भर टाळेबंदी केली गेली. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश मिळेल हि अपेक्षा होती. पण तस आपण किती यशस्वी झालो हे नक्की सांगता येणे कठीण आहे.कालप्रवाहात या सर्व गोष्टीत समोर येणारच आहेत. यातून नागरिकांची झालेली ससे होलपत आजही कमी होत नाहीय.रोजगार हवे तसे खुले होत नाहीय. याशिवाय स्वतःची काळजी घेणे अनिवार्य झाले आहे. मग यातून काय परवडेल यासाठी शोध सुरु आहे. आता देश पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे. तरीही धोका संपलेला नाहीय.पण “अनलॉक ” म्हणजे पुन्हा उद्योग व्यवसाय सुरु करणे…
पण यासाठी एक मराठी म्हण आहे,रोग पेक्षा इलाज जालीम अशी काहीशी अवस्था संपूर्ण देशवासीयांची झाली आहे. सरकारची झाली आहे. उद्योगांची झाली आहे. पावलो पावली सावधगिरी स्वतःची सुरक्षा विचारात घेणे याला कुठलाही पर्याय नाही. यावर उपाय म्हणून मास्क वापरणे हा सोपा उपाय आहे.मग हे मास्क घरी बनवून वापरले जाऊ शकता. धुवनही वापरता येईल.दुसरा पर्याय म्हणजे सर्जिकल मास्क पण स्वस्त आणि मस्त मास्क प्रत्येक वेळी विकत घेणे व वापरणे. सर्वानाच अगदी एन ९५ हा मास्क वापरणे शक्य नाहीय.
हे झालं व्यक्तिगत सुरक्षेचं एक माध्यम ,आता आपल्या नित्य वापरातील वस्तू मोटरसायकल ,दाढी करण्याचे सामान,कार ,पेन,मोबाईल अश्या किती तरी वस्तू आहेत ज्या निर्जंतुकीकरण करणे कठीण आहे. खर्चिक आहे तरीही ते करावंच लागणार आहे. मग यासाठी सॅनिटायजर,सर्फेस क्लीनर मग त्यातही ते परवडणार असायला हवं. एकूणच स्वतः च्या सुरक्षेसाठी आज या सर्व परवडणारे वस्तूचा शोध सुरु आहे. त्याचा मार्ग सोपा करण्यासाठी आम्ही आपल्याला मदत करत आहोत. यासाठी आपल्याला आवश्यक त्या चित्राला क्लिक करून आपण ते खरेदी करू शकता.