देर आये दुरुस्त…

माहिती आणि जनसपंर्क विभागाच्या भरतीच्या जाहिराती व संबंधित विभागाच्या गलथान कारभारावर अगदी सुरुवाती पासून सरकारचे लक्ष वेधन्याचे काम ” जनसामान्य ” ने केले . त्याला आज यश मिळाले आहे .


देर आये दुरुस्त आहे , या उक्ती प्रमाणे सरकारी यंत्रणेला जाग आली . या भरती प्रकीयेत जी चूक झाली होती . ती एम पी एस सी तसेच माहिती आणि जनसंपर्क विभाग मान्य करायला तयार नव्हता . त्यांच्या आडमुठे पणामुळे एम जे ,एम सी जे सारख्या अभ्यासक्रमाची अवहेलना झाली होती . विशेष म्हणजे सरकारने प्रसिद्ध केलेल्या या भरती प्रक्रियेत जर हे अभ्यासक्रम किंवा पदवी हि पात्र नसेल तर हा अभ्यासक्रम सुरु का ? ठेवला आहे हा मूलभूत प्रश्न ” जनसामान्य “ने सरकारला विचारला होता .
जनसामान्यच्या या पाठपुराव्याला आज यश आले आहे . व सरकारला भरती नियम ,पात्रता बदलावी लागली आहे.
हा त्याचा आदेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *