मित्रांनो ,
आजचा स्मार्ट रविवार आहे…
आज मी आपल्यासाठी स्मार्ट ,म्हणजेच काही हुशार वस्तू घेऊन आलो आहे. कि ज्या तुमच्या व तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी उपयोगी आहे.
यात एक सर्वलन्स कॅमेरा आहे,जो बॅटरीबर चालतो.आणि त्याची बॅटरी दोन महिने चालते. म्हणजे याला आपण आपली गाडीतही ठेवू शकतो शिवाय कुठे बाहेरही घेऊन जाऊ शकतो जेव्हा आपण प्रवासात असू…
तर या चित्रांवर क्लीक करा यातून तुम्ही अमेजोन वर जाता,तिथून तुम्ही हि किंवा अन्य वस्तू घेतली तर मला काही कमिशन मिळेल…. अर्थात अजून तस झाला नाहीय. शेवटी या अमेरिकन कंपन्या आपल्याशी प्रामाणिक आहेत का ? हे पाहण्यासाठी हा माझा खटाटोप सुरु आहे.
अर्थात त्यांनी तुम्ही यातलं काही खरेदी केलं आणि त्यांनी मला कमिशन दिल तर तेही मी तुम्हाला सांगेनच.याशिवाय मलाहि मदत होईल..