रविवार बाजार 

काहीतरी वेगळं करता याव,असावं हा माझा प्रयत्न आहे. यातूनच मी माझी हि वेबसाईट तयार केली .यातच हि   sunday shopping / रविवार बाजार संकल्पना राबावीत आहे. समाजातील दुलक्षित गोष्टी आपल्यासमोर दिसत असतील तर ते दाखविण्याचा प्रयत्न करतोय. यातून अगदी सर्वच घटना मला कळतील किंवा तुम्हाला अपेक्षित सर्वच घटना मला दाखवणे त्यावर व्यक्त होणे शक्य नसले तरी बराच काही जे दुर्लक्षून चालणार नाही.याशिवाय याचा समस्त समाजावर विपरीत परिणाम होणार आहे.त्याबाबत शासनाचं व समाजाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरूच राहणार आहे. 

पोट आणि प्रपंचासाठी 

हे सर्व करत असताना आपल्या पोटापाण्याचा काय ? याच उत्तर शोधताना हा एक पर्याय सापडलाय.यातच हि   sunday shopping / रविवार बाजार  सुरु करीत आहे. एक ऑनलाईन दुकान सुरु करू.ज्यामध्ये तुम्हाला हव्या असलेल्या गरजेच्या वस्तू खरेदीचा पर्याय निर्माण करून देऊ. हा एक प्रयत्न आहे. यातून मी आपल्याला फक्त त्या वस्तूचा खरेदीचा मार्ग निर्माण करून देत आहे. यामुळे तुम्हाला एका क्लिक वर ऑनलाईन खरेदी करता येईल. मला याचा काय फायदा आहे.मी दिलेल्या लिंक वरून तुम्ही खरेदी केली ,कि मला त्या कंपनीकडून काही पॉईंट्स किंवा कमिशन मिळेल.असा दावा या ऑनलाईन कंपन्या करीत आहेत. त्याचा हा प्रयोग आहे.कंपनीच्या नियमानुसार मला हा प्रयोग तीन महिने करावा लागेल.मला एक बाब इथे स्पष्ट करावी लागेल ,ती म्हणजे तुम्ही स्वतः ती वस्तू घेतली तर ज्या किमतीला मिळणार आहे ती वस्तू त्याच किमतीत माझ्या लिंक वरून मिळेल . फरक इतकाच आहे. तुम्ही खरेदी केली तर मला जे पॉईंट्स किंवा कमिशन मिळणार आहे .ते कंपनीला मिळेल. थोडक्यात आज तुमच्या खरेदीने ती कंपनी नफ्यात जात आहे त्यातला काही भाग मला मिळेल .अर्थात हे सर्व प्रत्यक्षात उतरेल पण त्यासाठी तुम्हाला माझ्या दिलेल्या लिंक वरून खरेदी करावी लागेल. यात आपलं स्वतःच कुठलंही उत्पादन नाही.,जे काही सुचवतोय ते सर्व नामांकित कंपनीचे व तुमच्या आवडीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे आहेत. तेव्हा दर रविवारी एक लिंक तुम्हाला देऊ. त्यावर आपल्या गरजेच्या वस्तू तुम्ही खरेदी करा.

https://amzn.to/30FdEPv

0 thoughts on “sunday shopping / रविवार बाजार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *