माधव ओझा
शिर्डी
आज सकाळी नासाच्या प्रयोगशाळेने सूर्याची आजची छाया चित्रे प्रसिध्द केली आहे,यात सूर्याभोवती असणारे आवरणातून अग्नीचे लोळ बाहेर पडताना दिसत आहे.सुर्यमंडळातील या मोठ्या घटनेचा भूतालावारही परिणाम पाहायल मिळणार आहे.यामुळे निर्माण झालेल्या उत्सर्जनाने आधीच तापलेल्या पृथ्वीचे तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.त्याच बरोबर सौर वादळांची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. उत्तर भारतात व मुंबईत अलीकडे धूळयुक्त वादळ पाहायल मिळत आहे .
मेरे खयाल से या इस साल कि सबसे बडी भौगोलिक घटना है और अभी भी हम लोग नाही जागे तो कभी सोने के लिये नही बचेंगे………….आओ पेड लगाये.वसुंधरा बचाये …………………..वंदे मातरम.
