गोष्ट कामाची
मित्रानो,
सोशल मीडियाचा वापर हा दिवसेंदिवस वाढत आहे. यातून पुस्तकांचे किंवा पुस्तक वाचनाची सवय अत्यंत कमी होत आहे. यातून आपल्याला हवी असलेली माहिती हि अचूक व नेमकी मिळणे जरा कठीण होवून बसलं आहे.इंटरनेट हे संगणकीय माहितीचा सागर आहे. पण ती किती अचूक आहे याची पडताळणी करणेही तितकेच कठीण झाले आहे. परिणामी आम्ही दिवसेंदिवस नवीनच काही तरी शिकतोय. पण सध्या सध्या चुकांनी आमचं नुकसान करून घेत आहोत.आपल्या अति जागृकतेमुळेही आम्ही सहजपणे आमच्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासाठी तुम्हाला व्हिडीओच्या रूपाने घेऊन त्या तुम्ही पहा. माझ्या या चॅनलला subscribe करा. तुमच्या मित्रांना ते व्हिडीओ शेअर करा.त्यासोबतच आपल्याला माहित असलेल्या किंवा तुम्हाला अपेक्षित असलेली माहितीचा विषय मला सांगा.त्यावर मी व्हिडीओ नक्की बनविणे..
तेव्हा आनंद घ्या माझ्या या गोष्ट कामाची चॅनलचा आणि आपला अभिप्राय नक्की कळवा.
subscribe my channel and share it
