वेब साईट सामाजिक गरज

आजच्या आधुनिक युगात आपल्याला प्रत्यक्ष भेटी पेक्षा एक व्हर्चुअल भेटी संबंधाची सवय रूढ होत आहे . यातून सोशल मीडिया ,डिजिटल प्लेटफॉर्म, वेब सिरीज ,वेब पेज ,वेब पोर्टल अशा अनेक नवनवीन पर्यायाच्या माध्यमातून जगाचे व्यवहार नियंत्रित केले जात आहेत. प्रत्येकासाठी आपल्याला एका वेब साईट बनवावी लागते. ज्याकारवी आपण आपली व्यावसायिक ,हौशी ,सामाजिक ,धार्मिक ,कार्मिक परिचय जगाला करून देऊ शकता. यावर मी क्रमवारीने आपल्याला जी सहज सोपी माहिती असेल ती देण्याचा प्रयत्न करीत आहे.
याचाच एक भाग म्हणजे डोमेन
काय आहे हे डोमेन नेम ? हे कसे मिळेल ? याबाबत थोडीशी अचूक माहिती देतो. डोमेन नेम हे घेण्यासाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहे. त्यातही शेकडो पर्याय आहेत. जसे . com ,.in ,org ,online ,live किती तरी उपलब्ध आहे. यात काही अगदी स्वस्तात विकत घेता येतात तर काही खास अत्यंत महागडे विकत मिळतात. आज मी दिलेल्या या सर्व चित्र व लिंकच्या माध्यमातून तुम्हाला हे विकत घेण्याचा मार्ग सापडणार आहे. आणि सोपा होईल.

.COM @ Rs.149 for 1st year

.IN Domain @₹199 For the 1st Year when bought for 2 years

हे एका भारतीय कंपनीचे डोमेन सर्विस आहे. ज्याकारवी तुम्ही अगदी ९९ रुपये मोजूनही आपल्या व्यवसायाचे नावाने डोमेन विकत घेऊन आपला व्यवसाय जगाच्या बाजार पेठेत सादर करू शकता. उद्या या यासाठीच्या आणखी काही गरजा व कार्यपद्धतीची माहिती घेऊन येवू. मी दिलेल्या या लिंकच्या साहाय्याने तुम्ही डोमेन विकत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला या लिंकला क्लिक करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *